डॉनाल्ड चार्ल्स डॉन क्लेव्हरली (२३ डिसेंबर, १९०९:ओटॅगो, न्यू झीलंड - १६ फेब्रुवारी, २००४:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३२ ते १९४६ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.