डेव्हिल्स ॲडव्होकेट
डेव्हिल्स ऍडव्होकेट हा आय.बी.एन लाइव या वाहिनीवरील एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. करण थापर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. अनेक मान्यवर राजकारणी, समाजकारणी, लेखक, उद्योगपतींनी या कार्यक्रमात करण थापर यांच्या प्रश्णांच्या सरबत्तीला उत्तरे दिली आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमादरम्यान उठून गेले होते. करण थापर यांच्यावर देखील कार्यक्रमास आलेल्यांना अतिजहाल टिकास्त्र सोडून पूर्ण मोकळे पणे बोलू न देण्याच्या पद्धतीवर टिका करण्यात आली आहे.