डेव्हिड पिथी
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
डेव्हिड बार्टलेट पिथी (ऑक्टोबर ४, इ.स. १९३६:हरारे, ऱ्होडेशिया (आता झिम्बाब्वे) - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९६७ दरम्यान आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|