डेल्टा (कॉलोराडो)

(डेल्टा, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

डेल्टा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. डेल्टा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२ च्या जनगणनेनुसार ९,०३५ होती.[१]

चित्र:Delta-Main1.jpg
डेल्टा शहरातील मुख्य रस्ता

डेल्टा काउंटी इंडिपेंडंट हे साप्ताहिक येथून दर बुधवारी प्रकाशित होते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.