डेन्मार्कची ॲन

(डेन्मार्कची ऍन या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲन (१२ डिसेंबर, इ.स. १५७४:स्कॅंडरबोर्ग, डेन्मार्क - २ मार्च, इ.स. १६१९:कोलोंबे, फ्रांस) ही स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडची राणी होती.

ही डेन्मार्कच्या फ्रेडरिक दुसऱ्याची दुसरी मुलगी होती व इंग्लंडच्या जेम्स सहाव्याची पत्नी होती. चार्ल्स पहिला हिचा मुलगा होता.

हिने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात कलांना आश्रय दिला होता.