डेनिस थॉमसन लिंडसे (४ सप्टेंबर, १९३९:बेनोनी, दक्षिण आफ्रिका - ३० नोव्हेंबर, २००५:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९७० दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.