डेटन (पेनसिल्व्हेनिया)

डेटन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया राज्यामधील एक छोटे गाव आहे. २०१० साली डेटनची लोकसंख्या ५५३ इतकी होती. डेटन गाव पिट्सबर्गच्या ६० मैल ईशान्येस वसले आहे.

डेटन (पेनसिल्व्हेनिया) is located in पेन्सिल्व्हेनिया
डेटन (पेनसिल्व्हेनिया)
पेनसिल्व्हानियाधील स्थान

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत