डेटन, पेनसिल्व्हानिया

(डेटन, पेनसिल्व्हेनिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

डेटन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया राज्यामधील एक छोटे गाव आहे. २०१० साली डेटनची लोकसंख्या ५५३ इतकी होती. डेटन गाव पिट्सबर्गच्या ६० मैल ईशान्येस वसले आहे.

डेटन, पेनसिल्व्हानिया is located in पेन्सिल्व्हेनिया
डेटन, पेनसिल्व्हानिया
पेनसिल्व्हानियाधील स्थान

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत