डॅनियेल बॅरल (४ एप्रिल, २०००:जर्सी - हयात) हा जर्सीचा ध्वज जर्सीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी डॅनियेलने डेन्मार्कविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ११ डिसेंबर २०१९ रोजी बर्म्युडाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.