डी.के. शिवकुमार
(डी. के. शिवकुमार या पानावरून पुनर्निर्देशित)
दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार (जन्म १५ मे १९६२), हे भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात ते पाटबंधारे राज्यमंत्री होते.[१] यापूर्वी त्यांनी सिद्धरामय्या सरकारच्या अंतर्गत कर्नाटक सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून काम केले होते.[२] ते कनकापुरा मतदारसंघाचे आमदार आहेत.[३] २०२३ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सिद्धरामय्या यांच्यासमवेत प्रचार केला, जिथे त्यांच्या पक्षाने विजय मिळवला.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १५, इ.स. १९६२ कर्नाटक | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "D K Shivakumar stepping on many toes upsets Congress brass in Karnataka". The New Indian Express. 9 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "D K Shivakumar gets energy power minister portfolio in Karnataka cabinet". The Hindu. 2 January 2014. 2 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "Kanakapura Election 2018: Congress' D.K. Shivakumar wins, gets 1.28 lakh votes". Times Now. 15 May 2018. 20 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 Jul 2021 रोजी पाहिले.