डी.एन. मधोक
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डी. एन. मधोक हे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, संवाद लेखक, आणि पटकथालेखक (Screenwriter) होते. डी. एन. मधोक संपूर्ण नाव धनिक लाल नथ्थू राम मधोक असे आहे. मधोक यांचा जन्म १९०२ साली गुजरातमधील भावनगर येथे झाला होता. त्यांनी १९३० ते १९५० या दरम्यान आपले हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले होते . त्यामध्ये त्यांचे रतन (१९४४) या चित्रपटासाठी लिहिलेले गाणे "अखियाँ मिलाके" हे अत्यंत प्रसिद्ध झाले. त्याच प्रमाणे डी. एन. मधोक यांनी अनमोल घडी, शारदा, लैला मजनू यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. त्यांचा कडे गाणे लिहण्याची कला ही लहानपणा पासूनच होती. म्हणून त्यांनी आपले शिक्षण याच क्षेत्रात घेतले.
काही प्रसिद्ध गाणी
संपादन- अखियाँ मिलाके – चित्रपट: रतन (१९४४)
- जवाँ है मोहब्बत – चित्रपट: अनमोल घडी (१९४६)
- मेरे सपनों की रानी – चित्रपट: शारदा (१९४२)
- तेरा जलवा जिसने देखा – चित्रपट: लैला मजनू (१९४५)
- गोरे गोरे ओ बाँके छोरे – चित्रपट: समाधी (१९५०)
- आएगा आनेवाला – चित्रपट: महल (१९४९)