डिकॅब काउंटी, अलाबामा

डिकॅब काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फोर्ट पेन येथे आहे.[१]

फोर्ट पेन येथील डिकॅब काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७१,६०८ इतकी होती.[२]

डिकॅब काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली.[३] या काउंटीचा प्रदेश चेरोकी जमातीकडून बळकावला गेला होता. या काउंटीला मेजर जनरल बॅरन योहान डिकॅबचे नाव दिले आहे. ही काउंटी हंट्सव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Alabama Counties". Alabama Department of Archives and History. Archived from the original on September 26, 2007. January 18, 2014 रोजी पाहिले.