डाव हा बऱ्याच खेळांमध्ये एक ठरावीक वेळेचा भाग असतो. या खेळाचा एका सामन्यात एका संघास् एक किव्वा त्याहून अधिक डाव खेळण्यास मिळू शकतात. डाव हे मुख्यत्वे क्रिकेटबेसबॉल या खेळात आढळतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.