डार्विन टेरेल टेलेमॅक (१ डिसेंबर, १९६८:डॉमिनिका - हयात) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे.

टेलेमॅक विंडवर्ड आईलंडकडून एकूण ९ प्रथम-श्रेणी आणि ६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.