डव्ह क्रीक (कॉलोराडो)

डव्ह क्रीक हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. हे शहर डोलोरेस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[] २०२० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ६३५ होती.[]

डोलोरेस काउंटी हायस्कूल

या शहराला जवळून वाहणाऱ्या डव्ह क्रीक नावाच्या ओढ्यावरून दिलेले आहे.[] हे शहर स्वतःला जगाची पिंटो बीन राजधानी म्हणवून घेते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census website". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2008-01-31 रोजी पाहिले.
  3. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 18.