डर्बी

(डर्बी, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)

डर्बी हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४८,७०० होती. या शहराची स्थापना रोमन काळात झाली.

डर्बी

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन