वाघाच्या ओरडण्याला डरकाळी तर सिंहाच्या ओरडण्याला गर्जना म्हणतात.