डग फ्लुटी

(डग्लस रिचर्ड फ्लुटी या पानावरून पुनर्निर्देशित)

डग्लस रिचर्ड फ्लुटी (ऑक्टोबर २३, इ.स. १९६२:मॅंचेस्टर, मेरीलॅंड, अमेरिका - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे.