डग्लस डीसी-६

(डग्लस डी.सी. ६बी या पानावरून पुनर्निर्देशित)

डग्लस डीसी-६ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.

डग्लस डीसी-६
प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक डग्लस एरक्राफ्ट कंपनी, मॅकडोनेल डग्लस
पहिले उड्डाण १५ फेब्रुवारी, इ.स. १९४६
समावेश मार्च, इ.स. १९४७
उत्पादन काळ १९४६-१९५८
उत्पादित संख्या ७०४

हे विमान मॅकडोनेल डग्लस डीसी-६ नावानेही ओळखले जाते. याची सैनिकी आवृत्ती अमेरिकेच्या वायुसेनेत सी-११८ लिफ्टमास्टर आणि अमेरिकी आरमारात आर६डी या नावाने ओळखली जाते.