डकोटा फॅनिंग

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.

हॅना डकोटा फॅनिंग (इंग्लिश: Hannah Dakota Fanning) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ती आय अ‍ॅम सॅम या चित्रपटामधील वयाच्या सातव्या वर्षी केलेल्या भुमिकेसाठी ओळखली जाते.

डकोटा फॅनिंग
Dakota Fanning
जन्म हॅना डकोटा फॅनिंग
२३ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-23) (वय: ३०)
कॉनयर्स, जॉर्जिया, Flag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९९ - चालू
वडील स्टीवन फॅनिंग
आई हिथर जॉय