ठणका
ठणका म्हणजे शरीराचे एखाद्या अंगास मार लागल्यामुळे, चेपल्यामुळे किंवा आघातामुळे त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या वेदना आहेत. अश्या वेदनांचे स्वरूप स्पंदनांप्रमाणे असते. त्या एकसारख्या सुरूच रहात नाहीत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |