ट्रेपेलियम (दूरचित्रवाणी मालिका)
ट्रेपेलियम ही फ्रेंच दूरचित्रवाणीवरची मिनी टीव्ही मालिका आहे. यात प्रत्येक भाग ५२-मिनिटांचा आहे. या मालिकेमध्ये अंटारेस बासीस आणि सोफी हिट यांनी काम केले आहे. ही मालिका ११ आणि १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान प्रसारित झाली होती. या मालिकेच्या निर्मात्यांनुसार [१] लॅटिन शब्द "वर्क" याचा अर्थ अत्याचाराचे साधन असा आहे. ही मालिका याच कल्पनेवर आधारीत आहे. (प्रत्यक्शात "वर्क" या शब्दाची उत्पत्ती थोडी वेगळी आहे: याचा अर्थ "कामगार" असा आहे आणि त्याचा छळ करण्याशी संबध नाही [२]).
ट्रेपेलियम | |
---|---|
शैली | प्रक्षेपण (कल्पनारम्य) |
निर्मित | अंटार्स बॅसिस सोफी हीट |
कलाकार | लियोनी सिमागा पियरे डेलाडोनचॅम्प्स |
संगीतकार | थियरी वेस्टरमेयर |
मूळ देश | फ्रान्स |
हंगामांची (सीझन) संख्या | १ |
भागांची संख्या | ६ |
Production | |
निर्माता | कट्या रास |
एकुण वेळ | ५२ मिनिटे |
Broadcast | |
Original run | 11 – 18 |
External links | |
[arte.tv/trepalium Official website] |
संदर्भ
संपादन- ^ Télérama (ed.). "Au siège du PCF, sur le tournage de « Trepalium », la future série d'anticipation d'Arte". telerama.fr. 12 February 2016 रोजी पाहिले.
- ^ [=https://fr.wiktionary.org/wiki/travailler "travailler -- Wiktionnaire"] Check
|दुवा=
value (सहाय्य).