ट्रिनिटी काउंटी (कॅलिफोर्निया)
(ट्रिनिटी काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्रिनिटी काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र वीवरव्हिल येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ट्रिनिटी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ट्रिनिटी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,११२ इतकी होती.[२] ट्रिनिटी काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ट्रिनिटी नदी या काउंटीतून वाहते. या नदीवर ट्रिनिटी धरण हे मोठे धरण बांधलेले आहे. ट्रिनिटी काउंटीमध्ये नगरपालिका असलेले एकही शहर नाही.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 14, 2021 रोजी पाहिले.