ट्यूओफ्लोस, इथियोपिया

ट्युओफ्लोस किंवा थियोफिलस (गीझ:ቴዎፍሎስ, राज्यकालातील नाव वाल्दा अंबासा, गीझ ወልደ አምበሳ, छावा) हा जुलै १, इ.स. १७०८ - नोव्हेंबर १४, इ.स. १७११ दरम्यान इथियोपियाचा नेगुसा नागास्त होता. हा इयासु पहिल्याचा भाऊ होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.