टोई पोपट (इंग्लिश:Plum-headed Parakeet) हा एक पक्षी आहे.

आकाराने मैनेएवढा.शेलाटे अंग. लांब, टोकदार शेपटी. चन्ना पोपटापेक्षा लहान.निळसर लाल डोके. खांद्यावर किरमिजी डाग. मादी नरासारखी;परतू डोके राखी रंगाचे गळ्याभोवती पिवळी पट्टी. खांद्यावर किरमिजी डाग नसतात. इतर पोपटापेक्षा टोईचा आवाज मोठा असतो.ही त्याची ओळख आहे.

चित्रदालन

संपादन

वितरण

संपादन

भारतात सर्वत्र. हिमालयात शाहाजार फुट उंचीपर्यंत आढळतात. निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. प्रामुख्याने डिसेंबर- जानेवारी ते एप्रिल या काळात आढळतात.

निवासस्थान

संपादन

जंगलात अधिक प्रमाणात वास्तव्य करतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली