टोंगाटापू
टोंगा राज्याचे मुख्य बेट
(टोंगाटाबू या पानावरून पुनर्निर्देशित)
टोंगाटापू हे टोंगा देशातील सगळ्यात मोठे द्वीप आहे. याच नावाच्या द्वीपसमूहात असलेल्या या बेटावर टोंगाची राजधानी नुकु-अलोफा या बेटावर आहे. २००६ च्या अंदाजानुसर टोंगातील ७१,२६० किंवा ७०.५% जनता ये बाटावर राहते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |