टेमघर धरण हे पुणे-टेमघर-लवासा या रस्त्यावर असणारे एक मध्यम स्वरूपाचे धरण आहे. ते मुळशी तालुक्यातल्या दासवे या लहान गावाशेजारी असून मुठा नदीवर मुळशी धरणाच्या जवळ आहे. .मातीच्या भरावाच्या या धरणाची उंची सुमारे ४२.५ मीटर (१३९ फूट) असून, धरणाची लांबी १०७५ मीटर आहे. हे धरण शेतीस पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आले आहे.

टेमघर धरण
अधिकृत नाव टेमघर धरण
धरणाचा उद्देश जलसिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मुठा
स्थान मुळशी
लांबी १,०७५ मी (३,५२७ फूट)
उंची ४२.५ मी (१३९ फूट)
जलाशयाची माहिती
निर्मित जलाशय १,१८८ किमी (४.२०×१०१३ घन फूट)
क्षमता १,०१,०१० किमी (३.५६७×१०१५ घन फूट)
क्षेत्रफळ ५५,५१२ चौ. किमी (२१,४३३ चौ. मैल)
Temghar Dam