टेक्सास सिटी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. गॅल्व्हेस्टन काउंटीमधील हे शहर गॅल्व्हेस्टन आखातावरील खोलबुडीचे बंदर असून येथे खनिजतेल शुद्धिकरण आणि कर्बोदक उत्पादनांचे अनेक कारखाने आहेत.

Texas City petroleum refining & petrochemical manufacturing center.jpg
Frank B. Davison House.jpg

२०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,०९९ इतकी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.