टेकचंद सावरकर मराठी राजकारणी आहेत. हे कामठी मतदारसंघातून भाजपकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

टेकचंद सावरकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कामठी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भाजप