टू स्टेट्स (चित्रपट)


टू स्टेट्स (2 States) हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रसिद्ध भारतीय लेखक चेतन भगत ह्याच्या टू स्टेट्स: द स्टोरी ऑफ माय मॅरेज ह्या कादंबरीवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अर्जुन कपूरआलिया भट्ट ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

टू स्टेट्स
दिग्दर्शन अभिषेक वर्मन
निर्मिती करण जोहर
प्रमुख कलाकार अर्जुन कपूर
आलिया भट्ट
रोनित रॉय
अमृता सिंग
रेवती
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १८ एप्रिल २०१४
वितरक यू.टी.व्ही. मोशन पिक्चर्स
अवधी १४९ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ३६ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १३५.७२ कोटी


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा