टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट

(टू कट अ लॉन्ग स्टोरी शॉर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

टु कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट हा जेफ्री आर्चरने लिहिलेला लघुकथा संग्रह आहे. २०००मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहात १५ लघुकथा आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.