टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट

टु कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट हा जेफ्री आर्चरने लिहिलेला लघुकथा संग्रह आहे. २०००मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहात १५ लघुकथा आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.