टिमोथी वॉर्ड (जन्म १६ फेब्रुवारी १९९८) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.[][][] त्याने ३ एप्रिल २०२१ रोजी तस्मानियासाठी २०२०-२१ शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले.[] ऑक्टोबर २०२१ मध्ये, २०२१-२२ शेफिल्ड शिल्ड हंगामात, वार्डने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[]

टिम वॉर्ड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
टिमोथी पीटर वार्ड
जन्म १६ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-16) (वय: २६)
वाहरूंगा, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका सलामीवीर
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०/२१–सध्या तस्मानिया (संघ क्र. ६१)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने २३
धावा १,३६४ २२
फलंदाजीची सरासरी ३४.१० २२.००
शतके/अर्धशतके १/१० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १४४ २२
झेल/यष्टीचीत १७/– १/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १२ एप्रिल २०२२

२०२२ ब्रॅडमन यंग क्रिकेट खेळाडू म्हणून वॉर्डचे नाव देण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Tim Ward". ESPN Cricinfo. 3 April 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Tim Ward". Cricket Australia. 3 April 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Tim Ward signs Tigers rookie contract". The Mercury. 3 April 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "24th Match, Perth, Apr 3 - 6 2021, Sheffield Shield". ESPN Cricinfo. 3 April 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Tim Ward wears down Queensland with maiden century". ESPN Cricinfo. 7 October 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Smith, Martin. "Starc, Gardner take out Aussie cricket's top awards". cricket.com.au. 4 February 2022 रोजी पाहिले.