टिटिकाका सरोवर

दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे सरोवर

टिटिकाका हे पेरूबोलिव्हिया देशांच्या सीमेवरील एक सरोवर आहे. अँडीज पर्वतरांगेमध्ये समुद्रसपाटीपासून ३,८१२ मीटर उंचीवर स्थित असलेले टिटिकाका हे जगातील जगातील जलवाहतूकीसाठी योग्य असलेले सर्वात उंच व दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे सरोवर आहे.

टिटिकाका सरोवर
Lake Titicaca  
टिटिकाका सरोवर Lake Titicaca -
टिटिकाका सरोवर
Lake Titicaca -
स्थान दक्षिण अमेरिका
गुणक: 15°45′S 69°25′W / 15.750°S 69.417°W / -15.750; -69.417
प्रमुख अंतर्वाह २७ नद्या
प्रमुख बहिर्वाह बाष्पीभवन, देसाग्वादेरो नदी
भोवतालचे देश पेरू ध्वज पेरू

बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया

कमाल लांबी १९०
कमाल रुंदी ८०
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ८,३७२
सरासरी खोली १०७
कमाल खोली २८१
पाण्याचे घनफळ ८९३ घन किमी
किनार्‍याची लांबी १,१२५
उंची ३,८१२

दक्षिण अमेरिकेतील ५ प्रमुख नद्या व २० लहान नद्या टिटिकाकाला मिळतात. परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सूर्यप्रकाश व जोरदार वारा ह्यांमुळे टिटिकाकाचे ९०% पाणी बाष्प बनून वातावरणात उडून जाते व बाकीचे १० टक्के पाणी बोलिव्हियामधील दुसऱ्या एका सरोवराला मिळते.


गॅलरी

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: