टिटगाऱ्या (इंग्लिश:Turkestan Bluethroat; हिंदी:हुसेनी पिड्डा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीएवढी नर :छाती व कंठ निळा.भुवाई पंढरी.हिवाळ्यात मादीसारखाच दिसतो.मात्र छातीवर निळा पट्टा.

वितरण संपादन

पाकिस्थान,भारतात दक्षिणेकडे मुंबई व नागपूरपर्यंत,पूर्वेकडे उत्तर बंगालभूतान.हिमालयात पश्चिम नेपाळमध्ये स्थलांतर करणारे खूप पक्षी आढळून येतात.

निवासस्थाने संपादन

टॅमरिक्स,देवनळाची बेटे,गवत आणि पाण्याजवळची झुडपे.

संदर्भ संपादन

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली