टिटवूड
(टायटवुड या पानावरून पुनर्निर्देशित)
टिटवूड हे स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ग्लासगो, स्कॉटलंड |
स्थापना | १८७६ |
आसनक्षमता | ६,००० |
मालक | टिटवूड मैदान स्पोर्ट्स क्लब ट्रस्ट |
| |
प्रथम ए.सा. |
१६ ऑगस्ट २००७: स्कॉटलंड वि. भारत |
अंतिम ए.सा. |
१७ जुलै २०२२: स्कॉटलंड वि. नेपाळ |
शेवटचा बदल ९ जुलै २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१६ ऑगस्ट २००७ रोजी स्कॉटलंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.