कोळंबी

(टायगर प्रॉन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

कोळंबी एक जलचर प्राणी आहे. त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात. कोळंबी अँटार्क्टिका सोडून जगात सर्वत्र सापडतात.

कोळंबी

याचे उत्पादन मत्स्यशेतीत मोडते.

हे सुद्धा पहा

संपादन