टांजानिका सरोवर हे आफ्रिकेतील एक भव्य सरोवर आहे. टांजानिका सरोवर पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने जगातील दुसरे सर्वात मोठे तसेच दुसरे सर्वात खोल सरोवर आहे. हे सरोवर बुरुंडी, डी.आर. कॉंगो, टांझानियाझाम्बिया ह्या चार देशांमध्ये वाटले गेले आहे.

टांजानिका सरोवर
Lake Tanganyika  
टांजानिका सरोवर Lake Tanganyika -
स्थान आफ्रिका
गुणक: 6°30′S 29°30′E / 6.500°S 29.500°E / -6.500; 29.500गुणक: 6°30′S 29°30′E / 6.500°S 29.500°E / -6.500; 29.500
प्रमुख अंतर्वाह रुझिझी नदी, मलागरासी नदी, कलांबो नदी
प्रमुख बहिर्वाह लुकागा नदी
पाणलोट क्षेत्र २,३१,००० वर्ग किमी
भोवतालचे देश बुरुंडी ध्वज बुरुंडी

साचा:देश माहिती कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक
टांझानिया ध्वज टांझानिया
झांबिया ध्वज झाम्बिया

कमाल लांबी ६७३
कमाल रुंदी ७२
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ३२,९००
सरासरी खोली ५७०
कमाल खोली १,४७०
पाण्याचे घनफळ १८,९०० घन किमी
किनार्‍याची लांबी १,८२८
उंची ७७३