झ्हांग श्वाई (चिनी:张帅; २१ जानेवारी, १९८९:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.