झुलवा हे उत्तम बंडू तुपे यांनी लिहिलेले पुस्तक आहे.[१]

पार्श्वभूमी संपादन

झुलवा या पुस्तकाला चेतन दातार यांनी लिहिलेल्या नाटकामध्ये रूपांतरीत करण्यात आले. उत्तम तुपे ह्या कादंबरीचे लिखाण करण्यासाठी तुपे दोन वर्षे जोगतींच्या वसतीमध्ये संशोधनासाठी राहिले होते.[२]

कथानक संपादन

ही एका तरुण मुलीची कथा आहे जी देवदासी समुदायात जन्माला आलेली आहे, पण तीला झुलव्याची प्रथा पुढे चालवायची नाही. झुलवा प्रथेमध्ये ती मुलगी वयात आल्यावर तीला एखाद्या श्रीमंत पुरूषाची रखेल म्हणून पुढील आयुष्य काढावे लागे व त्याची सुरुवात करण्याच्या विधीला 'झुलवा लावणे' असे म्हणले जाते.[३][४]

हे ही पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Bandu, T.U. (1986). Zulva (जर्मन भाषेत). Majestrick, Mumbai. 27 May 2015 रोजी पाहिले.CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ "Chetan Datar- 1964-2008 -RIP | Sulekha Creative". 2018-11-11 रोजी पाहिले.
  3. ^ Tambe, Anagha (2009). "Reading Devadasi Practice through Popular Marathi Literature". Economic and Political Weekly. 44 (17): 85–92.
  4. ^ Bhagwat, Dr Hemangi. POLITICAL THEARE IN INDIA: WITH SPECIAL REFERENCE TO MARATHI THEATRE AND BRECHTIAN INFLUENCE (इंग्रजी भाषेत). Lulu.com. p. 75. ISBN 9781365038884.