झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४-०५

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने १६ फेब्रुवारी ते १३ मार्च २००५ दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने पाचही सामने लक्षणीय फरकाने जिंकले.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००४-०५
झिम्बाब्वे
दक्षिण आफ्रिका
तारीख १६ फेब्रुवारी – १३ मार्च २००५
संघनायक तातेंडा तैबू ग्रॅमी स्मिथ (कसोटी, पहिली आणि दुसरा सामना)
निकी बोजे (तिसरा सामना)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा हॅमिल्टन मसाकादझा (125) ग्रॅमी स्मिथ (162)
सर्वाधिक बळी ग्रॅम क्रेमर (6) जॅक कॅलिस (11)
मालिकावीर जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा हीथ स्ट्रीक (६८) ग्रॅमी स्मिथ (१६७)
सर्वाधिक बळी ख्रिस मपोफू (४) अल्बी मॉर्केल (५)
मालिकावीर ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
२५ फेब्रुवारी २००५ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३०१/७ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३६ (३७.२ षटके)
अॅडम बाकर ५६ (७३)
प्रोस्पर उत्सेया ३/४० (१० षटके)
तातेंडा तैबू २८ (४८)
अँड्र्यू हॉल ३/२९ (७.२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १६५ धावांनी विजय मिळवला
न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

संपादन
२७ फेब्रुवारी २००५
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
३२९/६ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१९८/७ (५० षटके)
ग्रॅमी स्मिथ ११७ (१२९)
ख्रिस मपोफू ३/५९ (९ षटके)
बार्नी रॉजर्स ४७ (७२)
अल्बी मॉर्केल २/२७ (७ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १३१ धावांनी विजय मिळवला
किंग्समीड, डर्बन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
२ मार्च २००५ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२०६/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२०७/५ (४६.३ षटके)
हीथ स्ट्रीक ६८ (१०५)
चार्ल लँगवेल्ड २/४० (१० षटके)
जस्टिन केम्प ७८* (८१)
तवंडा मुपारीवा २/२५ (७ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जस्टिन केम्प (दक्षिण आफ्रिका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

कसोटी मालिका

संपादन

पहिली कसोटी

संपादन
४–५ मार्च २००५
धावफलक
वि
५४ (३१.२ षटके)
स्टुअर्ट मत्सिकनेरी १२ (३२)
जॅक कॅलिस ४/१३ (७.२ षटके)
३४०/३घोषित (५० षटके)
ग्रॅम स्मिथ १२१ (१०७)
ग्रॅम क्रेमर ३/८६ (९ षटके)
२६५ (७५.२ षटके)
डायोन इब्राहिम ७२ (१५३)
निकी बोजे ४/१०६ (२६.२ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवला
न्यूलँड्स, केप टाऊन
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज)
सामनावीर: जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • झिम्बाब्वेची पहिल्या डावातील ५४ धावांची कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होती.

दुसरी कसोटी

संपादन
११–१३ मार्च २००५
धावफलक
वि
२६९ (८५ षटके)
हीथ स्ट्रीक ८५ (१५४)
जॅक कॅलिस ४/३३ (१३ षटके)
४८०/७घोषित (१०९.५ षटके)
अश्वेल प्रिन्स १३९* (२१८)
ग्रॅम क्रेमर ३/१०६ (२६.५ षटके)
१४९ (५९.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ४७ (९७)
मोंडे झोंदेकी ६/३९ (१४.३ षटके)
दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ६२ धावांनी विजय मिळवला
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोंडे झोंदेकी (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन