झिम्बाब्वे अ क्रिकेट संघ

झिम्बाब्वे अ क्रिकेट संघ हा झिम्बाब्वेच्या मुख्य क्रिकेट संघाखालोखालचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

झिम्बाब्वे अ संघाने ४ ऑक्टोबर डिसेंबर १९९४ रोजी दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध विरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. झिम्बाब्वे अ संघाने खेळलेल्या सामन्यांना प्रथम-श्रेणी सामने, लिस्ट-अ सामने आणि २०-२० सामने दर्जा असतो.