झारग्राम जिल्हा
झारग्राम जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तरेला कांगसाबती नदी आणि दक्षिणेला सुबर्णरेखा यांच्यामध्ये आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले एक आहे. येथील जवळपास सर्व लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. हा जिल्हा साल जंगले, हत्ती, प्राचीन मंदिरे आणि शाही राजवाडे यासाठी प्रसिद्ध असलेले हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. [१]
district in West Bengal, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | Medinipur division, पश्चिम बंगाल, भारत | ||
राजधानी |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
या जिल्ह्याची स्थापना ४ एप्रिल, २०१७ रोजी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. हा पश्चिम बंगालचा २२वा जिल्हा आहे[२] या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र झारग्राम येथे आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Tourism - Paschim Medinipur". 2015-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-18 रोजी पाहिले.
- ^ "Jhargram to be state's 22nd district on April 4". Millennium Post. 22 March 2017. 4 April 2017 रोजी पाहिले.