शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान

(झायेद बिन सुल्तान अल नाह्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान (अरबी: زايد بن سلطان آل نهيان; १ डिसेंबर १९१८ - २ नोव्हेंबर २००४) हा मध्य पूर्वेतील अबु धाबीचा अमीरसंयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९७१ साली अमिरातीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत तो अध्यक्षपदावर होता. तो अमिरातीच्या सर्वात लोकप्रिय राज्यकर्त्यांपैकी एक मानला जातो.

शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान

संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
६ ऑगस्ट १९६६ – २ नोव्हेंबर २००४
पुढील शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान

जन्म १ डिसेंबर, १९१८ (1918-12-01)
अल ऐन
मृत्यू २ नोव्हेंबर, २००४ (वय ८५)
अबु धाबी
चिरविश्रांतिस्थान शेख झायेद मशीद
धर्म सुन्नी इस्लाम

बाह्य दुवे

संपादन