जाक्सन
(झाक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
जॅक्सन याच्याशी गल्लत करू नका.
जाक्सन किंवा सॅक्सनी हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. ड्रेस्डेन ही जाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान जाक्सन हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता.
जाक्सन Freistaat Sachsen | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | ड्रेस्डेन | ||
क्षेत्रफळ | १८,४१५.७ चौ. किमी (७,११०.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४१,९२,७०० | ||
घनता | २२७.७ /चौ. किमी (५९० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-SN | ||
संकेतस्थळ | http://www.sachsen.de/ |