झाकुमी हा मानवरूपातील चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न होता.