ज्योती (११ डिसेंबर, १९९९:सोनेपत, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली. ही फॉरवर्ड स्थानावर खेळते.

ज्योती
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव ज्योती रुमावत
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ११ डिसेंबर, १९९९
जन्मस्थान सोनेपत, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी