ज्योतिर्मय बसू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.