ज्ञान योग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
मीमांसा, सांख्य, न्याय या दर्शनांमध्ये ज्ञानयोगाचे प्रतिपादन आहे. तर वैशेषिक, पातंजल व वेदांत यांत ज्ञानालाच मुक्तीचे मुख्य साधन मानले आहे. चित्ताचे मीपण जाऊन बुद्धी, अहंकार या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाचे सत्य ज्ञान होणे व त्यातून मोक्ष साधणे हे मुख्य उद्धिष्ठ आहे