योहानेस झुकेरटोर्ट

(जोहानेस झुकेरटोर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

योहानेस हेर्मान झुकेरटोर्ट (७ सप्टेंबर, १८४२ - २० जून, १८८८:लंडन) हा एक पोलिश बुद्धिबळपटू होता. हा नंतर युनायटेड किंग्डमचे प्रतिनिधित्व करीत असे.